माऊली नौकरी नामा

चला स्मार्ट पने काम करूया…….

WhatsApp Group Join Now
JoinTelegram Group Join Now

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद(Maha Tait 2025) Last Date 14-05-2025

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या तसेच महाराष्ट्र शासनाच्या इतर
विभागांच्या शाळांमध्ये ‘पवित्र’ या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरतीकरिता ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता
चाचणी २०२५’ या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात येणार असून त्यासाठी ऑनलाईन प्रणालीद्वारे
अर्ज मागविण्यात येत आहे.

 

 

 

 

 

 

सन २०१८ व २०१९ च्या टीईटी गैरप्रकारात समाविष्ट असलेल्या उमेदवारांची यादी www.mscepune.in ‘या
संकेतस्थळावर महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१८ व २०१९ गैरप्रकारामध्ये समाविष्ट उमेदवारांची संपादणूक रद्द करणे
व शास्ती करणेबाबतची यादी’ या सदरात (Tab) वर प्रसिद्ध केलेली आहे. प्रत्येक उमेदवाराने संबंधित यादीमध्ये आपले
नाव आहे किंवा नाही ? याबाबत खात्री करून वस्तुनिष्ठ माहिती आवेदनपत्रा मध्ये भरावी,आपण भरलेली माहिती चुकीची
असल्याचे निदर्शनास आल्यास कोणत्याही स्तरावर आपली संपादणूक रद्द करण्याचा अधिकार परीक्षा परिषदेकडे राहील
तसेच २०१८ व २०१९ च्या गैरप्रकाराच्या यादी मध्ये आपले नाव समाविष्ट असून सुद्धा खोटी व चुकीची माहिती भरून
परीक्षेस प्रविष्ट झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी.

            अधिक माहिती करिता या लिंक वर क्लिक करा

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *