माऊली नौकरी नामा

चला स्मार्टपणे काम करूया…..

WhatsApp Group Join Now
JoinTelegram Group Join Now

गाय म्हैस शेळी मेंढी पालन अनुदान योजना

गाय म्हैस शेळी मेंढी पालन अनुदान योजना:

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाद्वारे राज्यातील शेतकऱ्यांना शेतीला जोड व्यवसाय म्हणून गाय म्हैस,शेळी मेंढी कुक्कुट तलंगा सुधारित पिल्ले यांच्या खरेदीसाठी अनुदान देण्यासाठी सुरु करण्यात आलेली महत्वपूर्ण अशी एक योजना आहे. जेणेकरून शेतकरी या योजनेचा लाभ घेतील जेणेकरून ते स्वतःचा स्वरोजगार सुरु करू शकतील.आणि त्यांच्या आर्थिक उत्पन्नात भर पडेल.

या योजनेअंतर्गत दुधाळ गायी आणि म्हशीचे वाटप करण्यात येणार आहे तसेच शेळी आणि मेंढी गट वाटप करण्यात येणार आहे. तसेच कुकुटपालन व्यवसाय करण्यासाठी 1000 मांसल कुकुट पक्षांचे वाटप करण्यात येणार आहे. 8 ते 10 आठवडे वयाचा तलंगाच्या 25 माद्या आणि 3 नर वाटप करण्यात येणार आहे. एकदिवशीय सुधारित पक्षांच्या 100 पिल्लांचे वाटप करण्यात येणार आहे.

योजनेचे नाव गाय म्हैस शेळी मेंढी पालन अनुदान योजना
राज्य महाराष्ट्र
विभाग कृषी विभाग
लाभार्थी राज्यातील शेतकरी
लाभ गाय म्हैस शेळी मेंढी कुकुटपालन यासाठी अनुदान
उद्देश्य राज्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन

गाय म्हैस शेळी मेंढी पालन अनुदान योजनेचा उद्देश्य

  1. राज्यात शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसोबत जोडधंदा सुरु करून त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होण्याच्या उद्देशाने गाय म्हैस शेळी मेंढी पालन अनुदान योजनेची सुरुवात करण्यात आली.
  2. या योजनेच्या सहाय्याने शेकऱ्यांचे जीवनमान सुधारेल.
  3. शेतकऱ्यांचा आर्थिक विकास होईल.
  4. राज्यातील शेतकरी सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
  5. शेतकऱ्यांना गाय म्हैस शेळी मेंढी यांच्या खरेदीसाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही व कोणाकडून जास्त व्याज दराने पैसे उधार घेण्याची गरज भासणार नाही.
  6. शेतकऱ्यांना तसेच पशुपालकांना पशुपालन व्यवसायासाठी प्रोत्साहित करणे व राज्यातील इतर नागरिकांना पशुपालनाचा आकर्षित करणे.
  7. राज्यात नवीन उद्योग सुरु करणे.
  8. राज्यातील बेरोजगारी कमी करणे.

गाय म्हैस शेळी मेंढी पालन अनुदान योजनेचे वैशिष्ट्य

  • गाय म्हैस शेळी मेंढी पालन अनुदान योजना महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आली आहे.
  • या योजनेच्या सहाय्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्न वाढ होईल.
  • गाय म्हैस शेळी मेंढी पालन अनुदान योजना राज्यातील योजनांपैकी एक महत्वाची योजना मानली जाते.
  • या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन केली गेली असून अत्यंत सोपी ठेवण्यात आली आहे त्यामुळे अर्जदार शेतकरी घरी बसून आपल्या मोबाईल च्या सहाय्याने या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतो त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही त्यामुळे त्यांना वेळ व पैसे दोघांची बचत होईल.
  • गाय म्हैस शेळी पालन अनुदान योजनेची लाभाची राशी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येते.
  • या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्याच्या आर्थिक उत्पन्न वाढ होण्यास मदत होईल.

गाय म्हैस शेळी मेंढी पालन अनुदान योजनेचे लाभार्थी

  • महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती मधील कुटुंबे या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.

गाय म्हैस शेळी मेंढी पालन अनुदान योजनेचा फायदा

  • शेतकऱ्यांना गाय म्हैस शेळी मेंढी खरेदीसाठी आर्थिक असून दिले जाईल.
  • शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल
  • राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारेल.
  • राज्यातील शेतकऱ्यांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल.
  • राज्यातील शेतकरी सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
  • शेतकऱ्यांना गाय म्हैस शेळी मेंढी पालन व्यवसाय सुरु करण्यासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही तसेच कोणाकडून कर्जाने पैसे घेण्याची गरज भासणार नाही.
  • राज्यातील बेरोजगारी कमी होईल व राज्यात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील व राज्याचा औद्योगिक विकास होईल.

गाय म्हैस शेळी मेंढी पालन अनुदान योजनांचा तपशील खालीलप्रमाणे

योजनेचे नाव: दोन दुधाळ गाई /म्हशी चे वाटप करणे
संकरित गाय: एच.एफ. / जर्सी म्हैस – मुऱ्हा / जाफराबादी
देशी गाय: गीर, साहिवाल, रेड सिंधी, राठी, थारपारकर देवनी, लाल कंधारी, गवळाऊ व डांगी

टीप

सदरील योजना ही या आर्थिक वर्षात मुंबई,मुंबई उपनगरे तसेच दुग्धोत्पादनामध्ये स्वयंपूर्ण असलेले पुणे, सातारा,सांगली,सोलापूर,कोल्हापूर व अहमदनगर ह्या जिल्हया अंतर्गत राबवली जाणार नाही.

लाभार्थी निवडीचे निकष – प्राधान्यक्रम (उतरत्या क्रमाने)

1. महिला बचत गट (अ. क्र. 2 ते 3 मधील )
2. अल्प भूधारक (1 हेक्टर ते 2 हेक्टर पर्यंतचे भूधारक )
3. सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोगार केंद्रात नोंद असलेले )

एका गटाची प्रकल्प किंमत खालीलप्रमाणे राहील.

अ.क्र. बाब 2 जनावरांचा गट
(रक्कम रुपयात )
1 संकरित गाई /म्हशी चा गट –
प्रति गाय /म्हैस 40,000/- रुपये प्रमाणे
80,000/- रुपये
2 जनावरांसाठी गोठा 0
3 स्वयंचलित चारा कटाई यंत्र 0
4 खाद्य साठविण्यासाठी शेड 0
5 5.75 टक्के (अधिक 10.3 टक्के सेवाकर ) दराने
3 वर्षाचा विमा
5,061/- रुपये
एकूण प्रकल्प किंमत 85,061/- रुपये

एकूण गटाचे किंमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा मर्यादा खालीलप्रमाणे राहील.

अ.क्र. प्रवर्ग 2 जनावरांचा गट
(रक्कम रुपयात)
1 शासकीय अनुदान अनुसूचीत जाती 75 टक्के 63,796/- रुपये
1 स्वहिस्सा अनुसूचीत जाती 25 टक्के 21,265/- रुपये
2 शासकीय अनुदान सर्वसाधारण 50 टक्के 42,531/- रुपये
2 स्वहिस्सा सर्वसाधारण 50 टक्के 42,531/- रुपये

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे

1. फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य)
2. सातबारा (अनिवार्य)
3. 8अ उतारा (अनिवार्य)
4. अपत्य दाखला (अनिवार्य) / स्वघोषणा पत्र
5. आधारकार्ड (अनिवार्य )
6. 7/12 मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र, अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)
7. अनुसूचीत जाती/जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)
8. रहिवासी प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य )
9. दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)
10. बँक खाते पासबुक सत्यपत्र (असल्यास अनिवार्य)
11. रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल.) (असल्यास अनिवार्य)
12. दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य )
13. बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत
14. वय – जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
15. शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
16. रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत
17. प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत

अंशतः ठानबंद पद्धतीने संगोपन कारण्यासाठी 10 शेळ्या / मेंढ्या व 1 बोकड / नर मेंढा याप्रमाणे लाभार्थींना शेळी / मेंढी वाटप करणे

टीप

1. सदरील योजना ही या आर्थिक वर्षात मुंबई, मुंबई उपनगरे ह्या जिल्ह्यात मध्ये राबवली जाणार नाही .
2. योजनेअंतर्गत पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, आणि मराठवाडा विभागातील जिल्ह्यात उस्मानाबादी व संगमणेरी या जातीच्या शेळ्या व बोकड यांचे गट वाटप करण्यात येतील.
3. योजनेअंतर्गत कोकण व विदर्भ विभागातील स्थानिक हवामानामध्ये तग धरणार्‍या व तसेच पैदासक्षम आणि उत्तम स्वास्थ असलेल्या स्थानिक जातीच्या शेळ्या व बोकड यांचे गट वाटप करण्यात येतील.

लाभार्थी निवडीचे निकष – प्राधान्यक्रम (उतरत्या क्रमाने)

1 दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी
2. अत्यल्प भूधारक शेतकरी (1 हेक्टर पर्येंतचे भूधारक)
3. अल्प भूधारक शेतकरी (1 ते 2 हेक्टर पर्येंतचे भूधारक)
4. सुशिक्षित बेरोजगार ( रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले.)
5. महिला बचत गटातील लाभार्थी (अंक 1 ते 4 मधील )

एका गटातील किंमत खालील प्रमाणे राहील

अ.क्र. तपशील दर(रक्कम रुपयात ) 10 शेळ्या व 1 बोकड
(रक्कम रुपयात)
1 शेळ्या खरेदी 8,000/- रुपये प्रति शेळी
(ऊस्मानाबाद /संगमनेरी जातीच्या पैदासक्षम )
80,000/- रुपये
(10 शेळ्या )
6,000/- रुपये प्रति शेळी
(अन्य स्थानिक जातीच्या पैदासक्षम )
60,000/- रुपये
(10 शेळ्या )
2 बोकड खरेदी 10,000/- रुपये एक बोकड
(ऊस्मानाबाद/संगमनेरी जातीच्या नर )
10,000/- रुपये
(1 बोकड )
8,000/- रुपये एक बोकड
(अन्य स्थानिक पैदासक्षम नर )
8,000/- रुपये
(1 बोकड )
3 शेळ्या व बोकड्याचा विमा (तीन वर्षासाठी ) 12.75%
(अधिक 18% वस्तू व सेवाकर)
13,545/- रुपये
(उस्मानाबादी /संगमनेरी जातीसाठी )
10,231/- रुपये (अन्य थानिक जातींसाठी )
4 शेळ्यांचे व्यवस्थापण (खाद्य , चारयावारिल खर्च ) लाभाथीने स्वतः करणे अपेक्षित
एकूण खर्च 1,03,545/- रुपये
(उस्मानाबादी /संगमनेरी जातीसाठी )
75,231/- रुपये
(अन्य स्थानिक जातीसाठी )
अ.क्र. तपशील दर(रक्कम रुपयात ) 10 मेंढया व 1 नरमेंढा
(रक्कम रुपयात)
1 मेंढया खरेदी 10,000/- रुपये प्रति मेंढी (माडग्याळ ) 1,00,000/- रुपये
(10 मेंढया )
8,000/- रुपये प्रति मेंढी
(दख्खणी व अन्य स्थानिक जातीच्या पैदासक्षम )
80,000/- रुपये
(10 मेंढया )
नरमेंढा खरेदी 12,000/- रुपये एक नरमेंढा (माडग्याळ) 12,000/- रुपये
(1 नरमेंढा )
10,000/- रुपये एक नरमेंढा
(दख्खणी व अन्य स्थानिक जातीच्या नर )
10,000/- रुपये
(1 नरमेंढा )
3 मेंढया व नरमेंढा यांचा विमा (तीन वर्षासाठी ) 12.75%
(अधिक 18% वस्तू व सेवाकर)
16,850/- रुपये
(माडग्याळ जातीसाठी )
13,545/- रुपये
(दख्खणी व अन्य स्थानिक जातीसाठी )
4 शेळ्यांचे व्यवस्थापण (खाद्य , चारयावारिल खर्च ) लाभाथीने स्वतः करणे अपेक्षित
एकूण खर्च 1,28,850/- रुपये
(माडग्याळ जातीसाठी )
1,03,545/- रुपये
(दख्खणी व अन्य स्थानिक जातीसाठी )

एकूण गटाचे किंमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा मर्यादा खालीलप्रमाणे राहील.

अ.क्र. गट प्रवर्ग एकूण किंमत रुपये शासनाचे अनुदान रुपये लाभार्थ्याचा स्वहिस्सा रुपये
1 शेळी गट
उस्मानाबादी /संगमनेरी
सर्वसाधारण 1,03,545/- 51,773/- 51,772/-
अनु. जाती व जमाती 1,03,545/- 77,659/- 25,886/-
2 शेळी गट
अन्य स्थानिक जाती
सर्वसाधारण 75,231/- 39,116/- 39,115/-
अनु. जाती व जमाती 75,231/- 58,673/- 19,558/-
3 मेंढी गट
माडग्याळ
सर्वसाधारण 1,28,850/- 64,425/- 64,425/-
अनु. जाती व जमाती 1,25,850/- 96,638/- 32,212/-
दख्खनी व अन्य
स्थानिक जाती
सर्वसाधारण 1,03,545/- 51,773/- 51,772/-
अनु. जाती व जमाती 1,03,545 77,659/- 25,886/-

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे

  1. फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य )
  2. सातबारा (अनिवार्य)
  3. 8अ उतारा (अनिवार्य)
  4. अपत्य दाखला (अनिवार्य ) / स्वघोषणा पत्र
  5. आधारकार्ड (अनिवार्य )
  6. रहिवासी प्रमाणपत्र (अनिवार्य )
  7. बँक खाते पासबुक सत्यपत्र (अनिवार्य )
  8. रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल .) (अनिवार्य )
  9. ७-१२ मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र,अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)
  10. अनुसूचीत जाती / जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)
  11. दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)
  12. दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य)
  13. बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत
  14. वय – जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
  15. शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
  16. रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत
  17. प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत
शासनाची अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
ई-मेल ahyojana2022[at]gmail[dot]com
कॉल सेंटर संपर्क (10AM to 6PM) 1962
टोल फ्री संपर्क (8AM to 8PM) 18002330418

1000 मांसल कुक्कूट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कूटपालन व्यवसाय सुरु करणे

टीप

1. सदरील योजना ही या आर्थिक वर्षात मुंबई,मुंबई उपनगरे ह्या जिल्हयामध्ये राबवली जाणार नाही .
2. लाभार्थी निवडताना 30 टक्के महिला व 3 टक्के विकलांग लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल.

लाभार्थी निवडीचे निकष – प्राधान्यक्रम (उतरत्या क्रमाने)

  1. अत्यल्प भुधारक शेतकरी (1 हेक्टर पर्यतचे भुधारक)
  2. अल्प भुधारक शेतकरी (1 ते 2 हेक्टर पर्यतचे भुधारक )
  3. सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोगार केंद्रात नोद असलेले)
  4. महिला बचत गटातील लाभार्थी /वैयक्तिक महिला लाभार्थी (अक्रं 1 ते 3 मधील)

1000 मांसल पक्षी संगोपनाचा बाबनिहाय खर्चाचा तपशिल.

अ.क्र. तपशील लाभार्थी /शासन सहभाग
(रक्कम रुपयात)
एकूण अंदाजित किंमत
(रक्कम रुपयात)
1 जमीन लाभार्थी स्वताची/भाडेपटटीवर घेतलेली
2 पक्षीगह 1000 चौ फुट,
स्टोअर रुम, पाण्याची टाकी,
निवासाची सोय , विदयुतीकरण
लाभार्थी / शासन 2,00,000/-
3 उपकरणे/खादयाची,
पाण्याची भांडी, ब्रुडर इ.
लाभार्थी /शासन 25000/-
एकूण खर्च 2,25,000/-

एकूण गटाचे किंमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा मर्यादा खालीलप्रमाणे राहील.

अ.क्र. प्रवर्ग 1000 मांसल पक्षी
(रक्कम रुपयात)
1 शासकीय अनुदान अनुसूचीत जाती
74 टक्के
1,68,750/-
1 स्वहिस्सा अनुसूचीत जाती
25 टक्के
56,250/-
2 शासकीय अनुदान सर्वसाधारण
50 टक्के
1,12,500/-
2 स्वहिस्सा सर्वसाधारण
50 टक्के
1,12,500/-

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे

  1. फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य )
  2. सातबारा (अनिवार्य)
  3. 8 अ उतारा (अनिवार्य)
  4. अपत्य दाखला (अनिवार्य ) / स्वघोषणा पत्र
  5. आधारकार्ड (अनिवार्य )
  6. रहिवासी प्रमाणपत्र (अनिवार्य )
  7. बँक खाते पासबुक सत्यपत्र (अनिवार्य )
  8. रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल) (अनिवार्य )
  9. 7/12 मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र, अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)
  10. अनुसूचीत जाती / जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)
  11. दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)
  12. दिव्यांग असल्यास दाखला
  13. बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत
  14. वय – जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
  15. शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
  16. रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत
  17. प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत

10 शेळ्या / मेंढ्या व 1 बोकड / नर मेंढा याप्रमाणे अनुसूचीत जाती / जमातीचा लाभार्थींना शेळी / मेंढी वाटप करणे

टीप

  • योजनेअंतर्गत पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, आणि मराठवाडा विभागातील जिल्ह्यात उस्मानाबादी व संगमणेरी या जातीच्या शेळ्या व बोकड यांचे गट वाटप करण्यात येतील.
  • योजनेअंतर्गत कोकण व विदर्भ विभागातील स्थानिक हवामानामध्ये तग धरणार्‍या व तसेच पैदासक्षम आणि उत्तम स्वास्थ असलेल्या स्थानिक जातीच्या शेळ्या व बोकड यांचे गट वाटप करण्यात येतील.
  • लाभार्थी निवडताना 30 टक्के महिलाना प्राधान्य देण्यात यावे.

लाभार्थी निवडीचे निकष – प्राधान्यक्रम ( उतरत्या क्रमाने )

  1. दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी
  2. अत्यल्प भूधारक शेतकरी (1 हेक्टर पर्येंतचे भूधारक)
  3. अल्प भूधारक शेतकरी (1 ते 2 हेक्टर पर्येंतचे भूधारक)
  4. सुशिक्षित बेरोजगार ( रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले.)
  5. महिला बचत गटातील लाभार्थी (अंक 1 ते 4 मधील )

एका गटातील किंमत खालील प्रमाणे राहील.

अ.क्र. तपशील दर(रक्कम रुपयात ) 10 शेळ्या व 1 बोकड
(रक्कम रुपयात)
1 शेळ्या खरेदी 8,000/- प्रति शेळी
(ऊस्मानाबाद /संगमनेरी जातीच्या पैदासक्षम )
80,000/- (10 शेळ्या )
6,000/- प्रति शेळी
(अन्य स्थानिक जातीच्या पैदासक्षम )
60,000/- (10 शेळ्या )
2 बोकड खरेदी 10,000/- एक बोकड
(ऊस्मानाबाद/संगमनेरी जातीच्या नर )
10,000/- (1 बोकड )
8,000/- एक बोकड
(अन्य स्थानिक पैदासक्षम नर )
8,000/- (1 बोकड )
3 शेळ्या व बोकड्याचा विमा
(तीन वर्षासाठी )
12.75%
(अधिक 18% वस्तू व सेवाकर)
13,545/-
(उस्मानाबादी /संगमनेरी जातीसाठी )
10,231/-
(अन्य थानिक जातींसाठी )
4 शेळ्यांचे व्यवस्थापण
(खाद्य,चारयावारिल खर्च )
लाभाथीने स्वतः करणे अपेक्षित
एकूण खर्च 1,03,545/-
(उस्मानाबादी /संगमनेरी जातीसाठी )
75,231/- (अन्य स्थानिक जातीसाठी )
अ.क्र. तपशील दर(रक्कम रुपयात ) 10 मेंढया व 1 नरमेंढा (रक्कम रुपयात)
1 मेंढया खरेदी 10,000/- प्रति मेंढी (माडग्याळ ) 1,00,000 (10 मेंढया )
8,000/- प्रति मेंढी
(दख्खणी व अन्य स्थानिक जातीच्या पैदासक्षम )
80,000/- (10 मेंढया )
नरमेंढा खरेदी 12,000/- एक नरमेंढा (माडग्याळ) 12,000/- (1 नरमेंढा )
10,000/- एक नरमेंढा
(दख्खणी व अन्य स्थानिक जातीच्या नर )
10,000/- (1 नरमेंढा )
3 मेंढया व नरमेंढा यांचा विमा
(तीन वर्षासाठी )
12.75% (अधिक 18% वस्तू व सेवाकर) 16,850/- (माडग्याळ जातीसाठी )
13,545/- (दख्खणी व अन्य स्थानिक जातीसाठी )
4 शेळ्यांचे व्यवस्थापण
(खाद्य,चारयावारिल खर्च )
लाभाथीने स्वतः करणे अपेक्षित
एकूण खर्च 1,28,850/- (माडग्याळ जातीसाठी )
1,03,545/-
(दख्खणी व अन्य स्थानिक जातीसाठी )
अ.क्र. तपशील दर(रक्कम रुपयात ) 10 मेंढया व 1 नरमेंढा (रक्कम रुपयात)
1 मेंढया खरेदी 10,000/- प्रति मेंढी (माडग्याळ ) 1,00,000/- (10 मेंढया )
8,000/- प्रति मेंढी
(दख्खणी व अन्य स्थानिक जातीच्या पैदासक्षम )
80,000/- (10 मेंढया )
2 नरमेंढा खरेदी 12,000/- एक नरमेंढा (माडग्याळ) 12,000/- (1 नरमेंढा )
10,000/- एक नरमेंढा
(दख्खणी व अन्य स्थानिक जातीच्या नर )
10,000/- (1 नरमेंढा )
3 मेंढया व नरमेंढा यांचा विमा
(तीन वर्षासाठी )
12.75%
(अधिक १८% वस्तू व सेवाकर)
16,850/- (माडग्याळ जातीसाठी )
13,545/-
(दख्खणी व अन्य स्थानिक जातीसाठी )
4 शेळ्यांचे व्यवस्थापण
(खाद्य,चारयावारिल खर्च )
लाभाथीने स्वतः करणे अपेक्षित
एकूण खर्च 1,28,850/- (माडग्याळ जातीसाठी )
1,03,545/-
(दख्खणी व अन्य स्थानिक जातीसाठी )

एकूण गटाचे किंमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा मर्यादा खालीलप्रमाणे राहील.

अ.क्र. गट प्रवर्ग एकूण किंमत शासनाचे अनुदान लाभार्थ्याचा स्वहिस्सा
1 शेळी गट
उस्मानाबादी /संगमनेरी
अनु.जाती व जमाती 1,03,545/- 77,659/- 25,886/-
2 शेळी गट
अन्य स्थानिक जाती
अनु.जाती व जमाती 78,231/- 58,673/- 19,558/-
3 मेंढी गट – माडग्याळ अनु.जाती व जमाती 1,28,850/- 96,638/- 32,212/-
दख्खनी व
अन्य स्थानिक जाती
अनु.जाती व जमाती 1,03,545/- 77,659/- 25,886/-

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे

  • फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य )
  • सातबारा (अनिवार्य)
  • 8 अ उतारा (अनिवार्य)
  • अपत्य दाखला (अनिवार्य ) / स्वघोषणा पत्र
  • आधारकार्ड (अनिवार्य )
  • रहिवासी प्रमाणपत्र (अनिवार्य )
  • बँक खाते पासबुक सत्यपत्र (अनिवार्य )
  • रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल .) (अनिवार्य )
  • 7/12 मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र,अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)
  • अनुसूचीत जाती / जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)
  • दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)
  • दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य)
  • बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत
  • वय – जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
  • शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
  • रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत
  • प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत

दोन दुधाळ गाई /म्हशीचे अनुसूचीत जाती / जमातीचा लाभार्थींना वाटप करणे

टीप

1 लाभार्थी निवडताना 30 टक्के महिलाना प्राधान्य देण्यात यावे.

लाभार्थी निवडीचे निकष – प्राधान्यक्रम (उतरत्या क्रमाने)

  • दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी
  • अत्यल्प भूधारक शेतकरी (1 हेक्टर पर्येंतचे भूधारक)
  • अल्प भूधारक शेतकरी (1 ते 2 हेक्टर पर्येंतचे भूधारक)
  • सुशिक्षित बेरोजगार ( रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले.)
  • महिला बचत गटातील लाभार्थी (अंक 1 ते 4 मधील )

एका गटाची प्रकल्प किंमत खालीलप्रमाणे राहील

अ.क्र. बाब 2 जनावरांचा गट
(रक्कम रुपयात )
1 संकरित गाई /म्हशी चा गट
प्रति गाय /म्हैस 40,000/- रुपये प्रमाणे
80,000/-
2 5.75 टक्के (अधिक 10.03 टक्के सेवाकर ) दराने
3 वर्षाचा विमा
5,061/-
एकूण प्रकल्प किंमत 85,061/-

एकूण गटाचे किंमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा मर्यादा खालीलप्रमाणे राहील.

अ.क्र. प्रवर्ग 2 जनावरांचा गट
(रक्कम रुपयात)
1 शासकीय अनुदान
अनुसूचीत जाती 75 टक्के
63,796/-

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे

  1. फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य)
  2. सातबारा (अनिवार्य)
  3. 8 अ उतारा (अनिवार्य)
  4. अपत्य दाखला (अनिवार्य) / स्वघोषणा पत्र
  5. आधारकार्ड (अनिवार्य )
  6. 7/12 मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र,अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)
  7. अनुसूचीत जाती/जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)
  8. रहिवासी प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य )
  9. दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)
  10. बँक खाते पासबुक सत्यपत्र (असल्यास अनिवार्य)
  11. रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल .) (असल्यास अनिवार्य)
  12. दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य )
  13. बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत
  14. वय – जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
  15. शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
  16. रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत
  17. प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत

8 ते 10 आठवडे वयाचा तलंगाच्या 25 माद्या आणि 3 नर वाटप करणे

टीप: लाभार्थी निवडताना 30 टक्के महिलाना प्राधान्य देण्यात येईल.

लाभार्थी निवडीचे निकष – प्राधान्यक्रम ( उतरत्या क्रमाने )

  • दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी
  • अत्यल्प भूधारक शेतकरी (1 हेक्टर पर्येंतचे भूधारक)
  • अल्प भूधारक शेतकरी (1 ते 2 हेक्टर पर्येंतचे भूधारक)
  • सुशिक्षित बेरोजगार ( रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले.)
  • महिला बचत गटातील लाभार्थी (अंक 1 ते 4 मधील)

एका गटाची प्रकल्प किंमत खालीलप्रमाणे राहील.

अ.क्र. बाब जिल्हास्तरीय तलंगा गट
(25 माद्या + 3 नर)
1 पक्षी किंमत 3,000/- रुपये
2 खाद्यवरील खर्च 1400/- रुपये
3 वाहतूक खर्च 150/- रुपये
4 औषधी 50/- रुपये
5 रात्रीचा निवारा 1,000/- रुपये
6 खाद्याची भांडी 400/- रुपये
एकूण किंमत 6,000/- रुपये

एकूण गटाचे किंमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा मर्यादा खालीलप्रमाणे राहील.

अ.क्र. प्रवर्ग जिल्हास्तरीय तलंगा गट
(25 माद्या + 3 नर)
1 सर्व प्रवर्ग 50 टक्के 3,000/- रुपये

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे

  1. फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य)
  2. सातबारा (अनिवार्य)
  3. 8अ उतारा (अनिवार्य)
  4. अपत्य दाखला (अनिवार्य) / स्वघोषणा पत्र
  5. आधारकार्ड (अनिवार्य )
  6. 7/12 मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र,अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)
  7. अनुसूचीत जाती/जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)
  8. रहिवासी प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य )
  9. दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)
  10. बँक खाते पासबुक सत्यपत्र (असल्यास अनिवार्य)
  11. रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल.) (असल्यास अनिवार्य)
  12. दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य )
  13. बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत
  14. वय – जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
  15. शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
  16. रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत
  17. प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत

एकदिवशीय सुधारित पक्षांच्या 100 पिल्लांचे वाटप करणे

टीप: लाभार्थी निवडताना 30 टक्के महिलाना प्राधान्य देण्यात येईल.

लाभार्थी निवडीचे निकष – प्राधान्यक्रम ( उतरत्या क्रमाने )

  1. दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी
  2. अत्यल्प भूधारक शेतकरी (1 हेक्टर पर्येंतचे भूधारक)
  3. अल्प भूधारक शेतकरी (1 ते 2 हेक्टर पर्येंतचे भूधारक)
  4. सुशिक्षित बेरोजगार ( रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले.)
  5. महिला बचत गटातील लाभार्थी (अंक 1 ते 4 मधील )

एका गटाची प्रकल्प किंमत खालीलप्रमाणे राहील.

अ.क्र. बाब एकदिवशीय पक्षांच्या पिल्लांचे गट
(100 पिल्ले)
1 पक्षी किंमत 2,000/- रुपये
2 खाद्यवरील खर्च 12,400/- रुपये (800 किलोग्रॅम)
3 वाहतूक खर्च 100/- रुपये
4 औषधी 150/- रुपये
5 रात्रीचा निवारा 1,000/- रुपये
6 खाद्याची भांडी 350/- रुपये
एकूण किंमत 16,000/- रुपये

एकूण गटाचे किंमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा मर्यादा खालीलप्रमाणे राहील.

अ.क्र. प्रवर्ग एकदिवशीय पक्षांच्या पिल्लांचे गट
(100 पिल्ले)
1 सर्व प्रवर्ग 50 टक्के 8,000/-

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे

  1. फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य)
  2. सातबारा (अनिवार्य)
  3. 8अ उतारा (अनिवार्य)
  4. अपत्य दाखला (अनिवार्य) / स्वघोषणा पत्र
  5. आधारकार्ड (अनिवार्य )
  6. 7/12 मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र,अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)
  7. अनुसूचीत जाती/जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)
  8. रहिवासी प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य )
  9. दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)
  10. बँक खाते पासबुक सत्यपत्र (असल्यास अनिवार्य)
  11. रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल.) (असल्यास अनिवार्य)
  12. दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य )
  13. बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत
  14. वय – जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
  15. शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
  16. रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत
  17. प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत

गाय म्हैस शेळी मेंढी पालन योजना महाराष्ट्र पात्रता

  • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र गाय म्हैस शेळी मेंढी पालन योजना अटी

  • फक्त महाराष्ट्र राज्यातील नागरिकांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • 7/12 मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा अर्जासोबत देणे आवश्यक आहे.
  • अर्जदार व्यक्ती अनुसूचीत जाती/जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत देणे आवश्यक आहे
  • एका कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ दिला जाईल.
  • अर्जदाराने यापूर्वी केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु एखाद्या योजनेअंतर्गत गाय, म्हैस, शेळी, मेंढी खरेदीसाठी आर्थिक अनुदान मिळवले असता कामा नये.

गाय म्हैस शेळी मेंढी अनुदान योजनेअंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे

  • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जदाराने केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु एखाद्या योजनेनंतर्गत गाय म्हैस शेळी मेंढी च्या खरेदीसाठी आर्थिक अनुदानाचा लाभ मिळवला असल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जात खोटी माहिती भरल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जदाराने एकाचवेळी अनेक अर्ज केल्यास अर्ज रद्द केले जातील.

गाय म्हैस शेळी मेंढी अनुदान योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *