*माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये विविध पदाच्या २३४ जागा*
✍ पद : Skilled – I (ID-V), Semi-Skilled – I (ID-II) & Special Grade (ID-IX)
✍ पदसंख्या : एकूण २३४ जागा
✍ वेतन श्रेणी : रु. १३,२००-८३,१८०/-
✔ शैक्षणिक पात्रता : दहावी, संबंधित आयटीआय, अप्रेंटीस प्रमाणपत्र, पदविका, पदवी, उच्च पदवी, अनुभव, वाहन परवाना, इतर
➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ३८/४८ वर्ष
☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ३५४/- मागासवर्गीय : रु. ०/-
✈ नोकरीचे ठिकाण : माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड, मुंबई
⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १६ डिसेंबर २०२४
*संबधित जाहिरातीसाठी आवश्यक असलेले दस्तावेज*
* अर्जाची प्रिंट
* ऑनलाइन पेमेंट पावती
* दहावीची गुणपत्रिका किंवा शाळा सोडल्याचा दाखला
* पात्रता संबंधित सर्व गुणपत्रिका
* जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
* अपंगत्व प्रमाणपत्र (लागू असल्यास)
* अनुभव संबंधित कागदपत्रे
* आधार कार्ड
*Stay Connected with Mauli naukari nama*
नवीन योजना, शालेय प्रवेश आणि करिअरच्या संधींबद्दल तात्काळ अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या सोशल मिडियाला लगेच फोलोव करा.
व्हाटसप ग्रुप : https://chat.whatsapp.com/JoNqIYBzFYG4CIBkWA70YN
फेसबुक : https://www.facebook.com/Maulilakhanwada
*आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो* !!!
Leave a Reply