माऊली नौकरी नामा

चला स्मार्टपणे काम करूया…..

WhatsApp Group Join Now
JoinTelegram Group Join Now

समाज कल्याण विभागात 219 जागांसाठी भरती (Samaj Kalyan Vibhag Bharti)

समाज कल्याण विभागात 219 जागांसाठी भरती (Samaj Kalyan Vibhag Bharti)

219 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 उच्चश्रेणी लघुलेखक 10
2 गृहपाल/अधीक्षक (महिला) 92
3 गृहपाल/अधीक्षक (सर्वसाधारण) 61
4 वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक 05
5 निम्नश्रेणी लघुलेखक 03
6 समाज कल्याण निरीक्षक 39
7 लघुटंकलेखक 09
Total 219
शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) इंग्रजी लघुलेखन 120 श.प्र.मि किंवा मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT किंवा समतुल्य
  2. पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) MS-CIT किंवा समतुल्य
  3. पद क्र.3: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) MS-CIT किंवा समतुल्य
  4. पद क्र.4: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) MS-CIT किंवा समतुल्य
  5. पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि किंवा मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि   (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT किंवा समतुल्य
  6. पद क्र.6: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) MS-CIT किंवा समतुल्य
  7. पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि  (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
वयाची अट: 31 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: पुणे/महाराष्ट्र
Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागास प्रवर्ग: ₹900/-]
महत्त्वाच्या तारखा: 

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 डिसेंबर 2024 
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
महत्वाच्या लिंक्स:

जाहिरात (PDF)Click Here

Online अर्जApply Online

अधिकृत वेबसाईटClick Here

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *