केंद्रीय लोकसेवा आयोग – एनडीए व नावल अकादमी परीक्षा २०२५ जाहीर
✍ पद : एनडीए व नावल अकादमी परीक्षा – I २०२५ जाहीर
✍ पदसंख्या : एकूण ४०६ जागा
✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल १० ते १८ प्रमाणे
✔ शैक्षणिक पात्रता : १० + २ समकक्ष परीक्षा उत्तीर्ण, इतर
➡ वयोमर्यादा : दि. ०२ जुलै २००६ ते दि. ०१ जुलै २००९ मधील जन्म
☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. १००/- मागासवर्गीय : रु. ०/-
✈ परीक्षा केंद्र : मुंबई, नवी मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, इतर
⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ३१ डिसेंबर २०२४
*संबधित जाहिरातीसाठी आवश्यक असलेले दस्तावेज*
* अर्जातील नावाचा पुरावा (दहावी अथवा तत्सम शैक्षणिक अहर्ता)
* वयाचा पुरावा
* शैक्षणिक अहर्ता इत्यादीचा पुरावा
* सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्या बाबतचा पुरावा
* आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असल्या बाबतचा पुरावा
* अर्ज सदर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रीमिलेयर प्रमाणपत्र
* पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा
* एस.एस.सी नावात बदल झाल्याचा पुरावा
*Stay Connected with Mauli Naukarinama*
नवीन योजना, शालेय प्रवेश आणि करिअरच्या संधींबद्दल तात्काळ अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या सोशल मिडियाला लगेच फोलोव करा.
आमच्याशी थेट व्हाटसअपवर कनेक्ट व्हा: https://wa.me/+919637233746
इंस्टाग्राम : https://instagram.com/mauli_naukarinama?igshid=ZDc4ODBmNjlmNQ%3D%3D
व्हाटसप ग्रुप : https://chat.whatsapp.com/JoNqIYBzFYG4CIBkWA70YN
फेसबुक : https://www.facebook.com/Maulilakhanwada
*आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो* !!!
Leave a Reply