☑ *आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स मध्ये विविध पदाच्या ७२३ जागा*
✍ पद : साहित्य सहाय्यक, कनिष्ठ कार्यालय सहाय्यक, मोटार चालक, टेली ऑपरेटर, फायरमन, सुतार आणि जॉईनर, पेंटर आणि डेकोरेटर, एमटीएस, ट्रेडसमन मेट
✍ पदसंख्या : एकूण ७२३ जागा
✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल १, २, आणि ५ प्रमाणे
✔ शैक्षणिक पात्रता : दहावी, बारावी, आयटीआय, पदवी, टंकलेखन, वाहन परवाना (काही पदांसाठी), इतर
➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल २५/२७ वर्ष
☢ परीक्षा शुल्क : उल्लेखित नाही
✈ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात
⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २२ डिसेंबर २०२४
*संबधित जाहिरातीसाठी आवश्यक असलेले दस्तावेज*
* आयडी पुरावा (पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र)
* नवीनतम पासपोर्ट आकाराचा फोटो (अर्ज केल्याच्या तारखेपासून 3 महिन्यांपेक्षा जास्त जुना नाही आणि उमेदवाराचा चेहरा दोन्ही कानांनी स्पष्टपणे दिसला पाहिजे आणि कमीतकमी 70% फोटो झाकलेला असावा.)
* इयत्ता 10वी उत्तीर्ण प्रमाणपत्र, मॅट्रिक बोर्डाने जारी केलेले किंवा मान्यताप्राप्त बोर्डाकडून समतुल्य असे कोणतेही इतर दस्तऐवज
*Stay Connected with Mauli Naukarinama*
नवीन योजना, शालेय प्रवेश आणि करिअरच्या संधींबद्दल तात्काळ अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या सोशल मिडियाला लगेच फोलोव करा.
आमच्याशी थेट व्हाटसअपवर कनेक्ट व्हा: https://wa.me/+919637233746
व्हाटसप ग्रुप : https://chat.whatsapp.com/JoNqIYBzFYG4CIBkWA70YN
*आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो* !!!
Leave a Reply