☑ *नेव्हल डॉकयार्ड, विशाखापट्टणम मध्ये शिकाऊ उमेदवार पदाच्या २७५ जागा*
✍ पद : शिकाऊ उमेदवार भरती
✍ पदसंख्या : एकूण २७५ जागा
✍ मानधन : रु. ७,७००-८,०५०/- (पदानुसार)
✔ शैक्षणिक पात्रता : ५०% गुणांसह दहावी उत्तीर्ण, ६५% गुणांसह संबंधित शाखेतील आयटीआय उत्तीर्ण, इतर
➡ वयोमर्यादा : दि. ०२ मे २०११ रोजी किंवा त्यापूर्वीचा जन्म
☢ परीक्षा शुल्क : उल्लेखित नाही
✈ प्रशिक्षण ठिकाण : नेव्हल डॉकयार्ड विशाखापट्टणम
*संबधित जाहिरातीसाठी आवश्यक असलेले दस्तावेज*
* एसएससी/ मॅट्रिक गुणांचे प्रमाणपत्र
* ITI गुण प्रमाणपत्र
* आधार कार्ड
* जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
* PwD प्रमाणपत्र (लागू असल्यास)
* माजी सैनिक / सशस्त्र दल कर्मचारी प्रमाणपत्र (लागू असल्यास)
* एनसीसी प्रमाणपत्र (लागू असल्यास)
* क्रीडा प्रमाणपत्रे (लागू असल्यास)
*Stay Connected with Mauli Naulrinama*
नवीन योजना, शालेय प्रवेश आणि करिअरच्या संधींबद्दल तात्काळ अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या सोशल मिडियाला लगेच फोलोव करा.
व्हाटसप ग्रुप : https://chat.whatsapp.com/JoNqIYBzFYG4CIBkWA70YN
फेसबुक : https://www.facebook.com/Maulilakhanwada
*आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो* !!!
Leave a Reply